मराठय़ांचेप्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे? ९६ कुळी मराठय़ांनी आपापले देवक, कूळ आणि गोत्र जाणून घ्यावे, यासाठी माहिती येथे देत आहोत. गोत्र – आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती. देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करतेतेदेवक असते. वृक्ष, पर्ण, फूल, वेल, साळुंकी किंवा मोराचेपिस, शस्त्र, इत्यादी. वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सूर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला, ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. मराठा या शब्दाचेसंस्कृत रूप महाराष्ट्र आहे, अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा, महारथ, महारथी म्हणजे मराठा ऊर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय राजबिंडय़ा पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे – एको दस सहस्रणि यो धयेद्यस्तुधान्वि नाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तुसंप्रोक्तोऽतिरथस्तुस:। रथस्त्वेके...
रक्ताविषयी काही मनोरंजक माहिती एखाद्याला रक्त कमी असते तर कोणीतरी रक्तदान करीत असता. जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत आपला आपल्या रक्ताशी संबंध असतो. जवळजवळ प्रत्येक माणसाने स्वतःच्या डोळयाने आपल्या शरीरातून वाहणारे रक्त पाहिले असेल परंतु याबद्दलची माहिती फार थोड्या लोकांना असते. रक्ताविषयी काही मनोरंजक माहिती आणि गोष्टी रक्ताचे पहिले हस्तांतरण १६६७ मध्ये दोन कुत्र्यांच्या मध्ये करण्यात आले होते. जगातील पहिली रक्तपेढी १९३७ साली बांधली गेली. रक्ताच्या एका थेंबामध्ये १o,ooo पांढऱ्या पेशी आणि २,५o,ooo प्लेटलेट असतात. आपल्या शरीरातील ७o% रक्त लाल रक्तपेशींमधील असणारे हिमोग्लोबिन असते, ४% स्नायूंचे प्रथिन मायऑलोग्लोबिन मधे आढळते, २५% रक्त यकृत, अस्थिमज्जा, प्लीहा आणि मूत्रपिंडामधे आढळते आणि उर्वरित 1% रक्त प्लाजमाच्या लिक्विड अपूर्णांकात आणि पेशींमधील एन्झाईम्स मध्ये असते. दर ३ सेकंदाला, भारतातील एका व्यक्तीला रक्ताची आवश्यकता भासते. दररोज ४o,ooo युनिट रक्ताची आवश्यकता भासते. 3 पैकी 1 व्यक्तीला कधी न कधी जीवनात रक्ताची आवश्यकता असते. आपल्या नसांमधी...